चला बऱ्याच दिवसांनी भेटलो आज.....
आजपासून परत गप्पा म्हणजे त्याच शिळोप्याच्या गप्पांना सुरुवात करू...
काय म्हणता...
हो ना ... निव्द्नुलीचा मोसम आहेच... आणि विषय पण भरपूर असतात या मोसमात....
आपण खरच ज्याला थोड डोक्यावर घेतो... तीच व्यक्ती धप्पकन खाली पडायला का आतुर असते तेच कळात नाही...
आत्ता परवा परवा पर्यंत जे 'तरुण' म्हातारे होते... त्यांच्या उर्मी बद्दल आम्ही भरभरून बोललो...
तर लगेच त्यांनी त्यांची... गर्मी दाखवली..... असो.....
पण आपल्याला बोलायला विषय आहे खास.... काय...भेटू मग

No comments:
Post a Comment